उमेश दारूणकर या पत्रकारांनी आज अहमदनगर मध्ये रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. मात्र याच पत्रकारांनी मागच्या वर्षी आपला जीव धोक्यात घालून आत्मदहन करणाऱ्या एका युवकाला वाचवलं होतं. या प्रयत्नात तो हि भाजला होता.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Ahmednagar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19